महत्त्वाची बातमी
भारताने २०२८ मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक हवामान शिखर परिषदेचे (COP 33) यजमानपद भूषवण्याचा आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयाची अधिकृत माहिती दिली आहे.